डॉ. सतिश वळसंगकर यांचं निधन

shivrajya patra

सोलापूर : येथील डॉ. सतिश वळसंगकर यांचं  गुरुवारी, 12 मार्च रोजी दुपारी पुणे येथे अल्पशः आजाराने निधन झाले. ते मृत्यूसमयी 72 वर्षीय होते. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी 11 वाजता पुणे येथेच अंत्यसंस्कार होणार असल्याचं सांगण्यात आलंय.

ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रीय स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते, हरिभाई देवकरण प्रशाला, सोलापूर जनता बँक यासह अनेक संस्थावर त्यांनी संचालक म्हणून कार्य केले आहे. ते काही दिवसांपूर्वीपासून पुण्यात मुलाकडे व्यास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडं असा परिवार आहे.

To Top