मालाविषयक गुन्हे... ! रेकॉर्डवरील 20 आरोपींचा भरला डोजिआर फॉर्म

shivrajya patra

सोलापूर/सोहेल शेख : जिल्ह्यात मालाविषयक गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील 20 आरोपींचा शोध घेऊन त्यांना पोलीस ठाण्यास आणून त्यांचे डोजिआर फॉर्म भरून घेऊन पोलीस ठाणे हद्दीत तसेच सोलापूर शहर हद्दीत मालाविषयक घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याकामी या आरोपींवर निगराणी ठेवण्यासाठी उचलले महत्वाचे पाऊल महत्वाचे पाऊल मानले जात आहे.

सध्या फौजदार चावडी पोलीस ठाणे, तसेच सोलापूर शहर हद्दीत घडत असलेल्या मालाविषयक गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी फौजदार चावडी पोलीस ठाणेचे रेकॉर्डवरील असलेल्या 20 आरोपी आरोपीतांना पोलीस ठाण्यास आणून त्यांना हजेरीवरील सर्व अंमलदारांना दाखवण्यात आले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त (विभाग-१) प्रताप पोमण, वपोनि महादेव राऊत, दुपोनि तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर, पोह/1217 परीट, पोह/प्रविण चुंगे, पोना/शिवानंद भिमदे, पोकॉ/नितीन मोरे, पोकॉ/पंकज घाडगे, पोकॉ/अमोल खरटमल, पोकॉ/सुरज सोनवलकर, पोकॉ/ज्ञानेश्वर गायकवाड, पोकॉ/अतिश पाटील, पोकॉ/विनोद व्हटकर, पोकॉ शशिकात दराडे, पोकॉ/तोसीफ शेख यांनी केलेली आहे.

... हे आहेत ते आरोपी !

 01) माऊली शैलेश मुद्दे (राहणार- बुधवार पेठ, बाळीवेस, वडार गल्ली.) 

02) ग्रंथराज ऊर्फ मंथन बसप्पा महिंद्रकर (वय- 19 वर्षे, राहणार- रमाबाई आंबेडकर नगर, उद्यानच्या पाठीमागे) 

03) कुणाल किसन कांबळे, वय-29 वर्षे, राहणार- रमाबाई आंबेडकर नगर उद्यानच्या बाजुला.)

04) केशव उत्तम फडतरे (वय-27 वर्षे, राहणार- शेटे वस्ती, लक्ष्मी पेठ, मरीआई मंदिरजवळ.)

05) गणेश किसन बोधवाले, वय-26 वर्षे, रा-बेडर पुल, लष्कर.) 

06) राहुल बाळासाहेब जाधव (वय-30 वर्षे, राहणार- उत्तर कसबा, कैकाड गल्ली.) 

07) श्रीकांत विष्णु वाघमारे (वय-38 वर्षे, मेंगाणे नगर, बार्शी रोड, बाळे.) 

08) कल्याण निवास घुगे (वय-22 वर्षे, राहणार- एस.एम.सी. कॉलनी, बुधवार पेठ.) 

09) बादल अशोक बनसोडे (वय-22 वर्षे, सिध्देश्वर पेठ, रेहमतबी टेकडी.)

10) अभिषेक राजु लोंढे (वय-23 वर्षे, मनोहर नगर झोपडपट्टी, निराळे वस्ती.) 

11) नवनाथ देविदास शिंदे (वय-38 वर्षे, रा-निराळे वस्ती.)

12) श्रीकांत मोतीलाल शिंगे, वय-35, वर्षे, रा-सिध्दार्थ नगर सोसायटी)

13) शिवम चंद्रकांत अलकुंटे (वय-26 वर्षे, राहणार- 25, बुधवार पेठ, वडार गल्ली) 

14) गणेश उत्तम चव्हाण (वय-35 वर्षे, रा- न्यु बुधवार पेठ.)

15) शमिम शाबुद्दीन शेख (वय-24 वर्षे, रा- हाजी हजरतखान चाळ, मुरारजी पेठ.)

16) अभिजित रमेश जाधाव (वय-35 वर्षे, 410, उत्तर कसबा.)

17) अजय हरि मुद्दे (वय-25 वर्षे, रा- 388, उत्तर कसबा, महात्मा गांधी रोड.)

18) प्रसाद काशिद भागवत (वय-39 वर्षे, रा- 129, मुरारजी पेठ, अशोक कामठे रेस्ट हाऊससमोर, मुरारजी पेठ.)

19) विकास जालिंदर गावडे (वय-40 वर्षे, रा- 188, जुना पुना नाका, बुधवार पेठ.)

20) रोहित भिमा गवळी (वय- 28 वर्षे, राह- 18, मारूती मंदिरजवळ, गवळी वस्ती, देगांव, रोड.)

To Top