शोभेच्या दारूचे पारंपरिक विक्रेते सादिकभाई दारुवाले यांचं निधन

shivrajya patra

सोलापूर, (प्रतिनिधी): सोलापूरचे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तथा शोभेच्या दारूचे पारंपरिक विक्रेते सादिकभाई मोहम्मद हनिफ दारुवाले यांचं शनिवारी पहाटेच्या सुमारास आकस्मिक निधन झाले. त्यांच्यावर जोडभावी पेठेतील चिरागअली तकीया कब्रस्तान येथे दफनविधी करण्यात आला. ते मृत्यूसमयी 52 वर्षीय होते.

त्यांच्या पश्चात आई-वडील, बहीण, पत्नी, तीन मुले, सुना-नातवंडे असा परिवार आहे.

To Top