भारताचा अत्यंत लाडका ज्ञान-आधारित क्विझ शो कौन बनेगा करोडपती (KBC) आपला नवा सीझन घेऊन येत आहे. महानायक अमिताभ बच्चन पुन्हा एकदा या सीझनमध्ये होस्टच्या रूपात दिसतील. या नव्या अध्यायाची सुरुवात करताना सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने एक नवीन आणि प्रेरणादायक अभियान सुरू केले आहे – जहां अकल है, वहां अकड है’
सुरू होत आहे
11 ऑगस्ट पासून | सोम-शुक्र | रात्री 9 वाजता | फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर