सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथील महाविद्यालयाने यशाची उज्वल परंपरा कायम राखली आहे. यंदाचा महाविद्यालयाचा एकूण निकाल 91.20 टक्के लागला. त्यात शाखानिहाय कला शाखा निकाल 86.20 टक्के तर वाणिज्य शाखा निकाल 96.42 टक्के लागला.
कला शाखेचे प्रथम तीन विद्यार्थी
1) पवार गीता संजय 61.83 टक्के
2) प्रताप पूजा लक्ष्मण 51.83 टक्के
3) पुजारी राजश्री बिरप्पा 51.67 टक्के
वाणिज्य शाखेचे प्रथम तीन विद्यार्थी
1) खंडागळे सोनाली बाळासाहेब 63.83 टक्के
2) गुरव अनुराधा नंदकुमार 63.33 टक्के
3) भक्ते प्रियंका बिरुलिंग 62.83 टक्के
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसंच मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांचं संस्थापक अध्यक्ष दिलीपराव चौगुले, सचिव सच्छिदानंद चौगुले, संस्थेचे विश्वस्त अमोल चौगुले, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड यांनी अभिनंदन केले.
