सोलापूर : समस्त कुंभार समाज व चौडेश्वरी न्यास ट्रस्ट मंद्रूप यांच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सोलापूर कुंभार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरुलिंग कुंभार, उळे गावचे माजी उपसपंच राजेंद्र गुंड, खादी ग्रामोद्योग सोलापूर चे चेअरमन महादेव कुंभार, प्रहार संघटनेचे तालुका रुग्णसेवक रमेश कुंभार, जिल्हा परिषद मुख्याध्यापक प्रकाश कुंभार, माजी सैनिक बाबुराव सुतार, प्रशांत कुंभार (करजगी), संजय कुंभार, बसवराज तेली, शिवानंद गजा, बसवराज झुंजा, दयानंद कटारे आदी मान्यवर उपस्थित होते.

