

मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश घोडके, डॉ. नितिन तैष्णीवाल, डॉ. पैके, माजी नगरसेवक रियाज खरादी, उर्दू घर सांस्कृतिक समिती चे सदस्य हारुन बागवान, साहीर नदाफ, असिफ इकबाल, महेमुद नवाज उपस्थित होते. सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच पत्रकार बंधुनी मोहम्मद अयाज यांच्या ईद मिलन कार्यक्रमास हजेरी लावली.
यावेळी मोहम्मद अयाज म्हणाले, दर वर्षाप्रमाणे ईद मिलन च्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत सर्वच स्तरातील मान्यवरांकडून ईद च्या शुभेच्छा मिळाल्या, हा स्नेह बंध सदैव कायम राहावा, अशी भावना मोहम्मद अयाज यांनी व्यक्त केली.
छायाचित्रात : माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, निवासी उप जिल्हाधिकारी मनिषा कुंभार, उप जिल्हाधिकारी अमृत नाटेकर, पोलीस अधिक्षक सलमान ताज पाटील,अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, गायक मोहम्मद अयाज इ.
