उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी जिल्हा दौऱ्यावर

shivrajya patra

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी, १० एप्रिल, रोजी मुंबई-सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे  आहे.

दुपारी १२.०० वा. मुंबई/ठाणे निवासस्थान येथून मोटारीने मुंबई विमानतळाकडे प्रयाण

दुपारी १२.३० वा. मुंबई विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने सोलापूरकडे प्रयाण

दुपारी ०१.३० वा. सोलापूर विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने सांगोला, जि. सोलापूरकडे प्रयाण

दुपारी ०२.०० वा. सांगोला महाविद्यालय हेलिपॅड, सांगोला, जि. सोलापूर येथे आगमन व मोटारीने सांगोला महाविद्यालयाकडे प्रयाण

दुपारी ०२.१० वा. महाआरोग्य शिबीरास भेट

स्थळ :- सांगोला महाविद्यालय, सांगोला

दुपारी ०२.३० वा. माजी आमदार शहाजी पाटील यांच्या कार्यालयास भेट व राखीव

दुपारी ०३.०० वा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण सोहळा.

स्थळ :- सांगोला पंढरपूर रोड, सांगोला अंबिका मंदिरासमोर, सांगोला

दुपारी ०३.३० वा. जाहिर सभा,

स्थळ :- सांगोला विद्या मंदिर प्रशाला, सांगोला.

सायं. ०४.४५ वा. मोटारीने सांगोला महाविद्यालय हेलिपॅड, सांगोला, जि. सोलापूरकडे प्रयाण

सायं. ०५.०० वा. सांगोला महाविद्यालय हेलिपॅड, सांगोला, जि. सोलापूर येथे आगमन व हेलिकॉप्टरने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण

सायं. ०५.३० वा. सोलापूर विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबई विमानतळाकडे प्रयाण

सायं. ०६.३० वा. मुंबई विमानतळ येथे आगमन व मोटारीने मुंबई / ठाणे निवासस्थानाकडे प्रयाण

सायं. ०७.०० वा. मुंबई/ठाणे निवासस्थान येथे आगमन व राखीव.

To Top