जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा जिल्हा दौरा

shivrajya patra

जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांचा सोलापूर जिल्हा दौरा

सोलापूर : जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ महाराष्ट्र) मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील हे शनिवारी, 05 एप्रिल रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

दि.05 एप्रिल रोजी अहिल्यानगर येथून सोलापूर विमानतळ येथे सकाळी 09.45 वा. आगमन व सकाळी  10.00 वा. शासकीय विश्रामगृह येथे राखीव. सकाळी 10.015 वा. शासकीय विश्रामगृह सोलापूर येथून मोटारीने  सांगोला कडे प्रयाण.  सकाळी 11.30 वा. सांगोला येथे आगमन व  21 व्या महाराष्ट्र सिंचन परिषदेस उपस्थिती (स्थळ-सांगोला महाविद्यालय सांगोला) त्यानंतर दुपारी 12.30 वा. सांगोला महाविद्यालय येथून मोटारीने चेतनसिंह केदार- जिल्हाध्यक्ष भाजपा यांचे निवासस्थानाकडे प्रयाण. व दुपारी 12.40 वा चेतनसिंह केदार-सावंत यांच्या निवास्थानी आगमन व राखीव. 

त्यानंतर दुपारी 1.30 वाजता चेतनसिंह केदार-सावंत यांच्या निवासस्थान सांगोला येथून मोटारीने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 2.45 वा सोलापूर विमानतळ येथे आगमन व राखीव. दुपारी 3.00 वा. सोलापूर येथून विमानाने शिर्डी कडे प्रयाण करतील.

.........

शिवेंद्रराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचा सोलापूर जिल्हा दौरा

सोलापूर : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)महाराष्ट्रराज्य  मंत्री शिवेंद्रराजे भोसले, हे  सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.

शनिवारी, 5 एप्रिल रोजी सायंकाळी 5.00 वा. चिंचणी भाळवणी ता. पंढरपूर येथे आगमण व कृषी पर्यटन केंद्रास भेट. व सायं. 5.15 वा. चिंचणी भाळवणी येथून सह्याद्री इसबावी कडे प्रयाण. सायं. 6.15 वा.  सह्याद्री इसबावी येथे आगमन व शेलार कॉम्प्लेक्स व हॉटेल स्प्री उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती. सायं. 7.15 वा. सह्याद्री इसबावी येथून  श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर पंढरपूर कडे प्रयाण. व सायं. 7.30 ते 8.00 वाजेपर्यंत श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर पंढरपूर येथे आगमन व दर्शन . रात्री 8.00 वा . श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर पंढरपूर येथून  सह्याद्रीनगर  इसबावी  कडे प्रयाण.  रात्री 8.15 वा  सह्याद्रीनगर  इसबावी  येथे आगमण व राखीव. रात्री 9.00 वा . सह्याद्रीनगर  इसबावी येथून सुरूची निवासस्थान सातारा कडे प्रयाण करतील, असं सांगण्यात आलंय.

To Top