निधन वार्ता ! शब्बीर मुजावर यांना मातृशोक

shivrajya patra

 

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील रहिवाशी अमीना मासूमसाब मुजावर यांचं सोमवारी, १७ मार्च रोजी रात्री वार्धक्यात अल्पशः आजारानं निधन झाले. त्या मृत्यूसमयी ८२ वर्षीय होत्या.

त्यांच्यावर मंगळवारी सकाळी नान्नज येथे दफनविधी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. त्या  ब्रह्मदेवदादा माने बँकेचे संचालक शब्बीर मुजावर यांच्या मातोश्री होत.

To Top