निधन वार्ता ! बाळाबाई पवार यांचं निधन

shivrajya patra

सोलापूर : जुळे सोलापूर भागातील बसवराज नीलयनगरात राहणाऱ्या श्रीमती बाळाबाई अप्पाराव पवार यांचं शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या मृत्यूसमयी ८५ वर्षीय होत्या. त्यांच्या पार्थिवावर मोदी हिंदू स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. 

त्यांच्या पश्चात एक पुत्र, सून, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे. कृषी खात्यातील सेवानिवृत्त कार्यालयीन अधीक्षक प्रभाकर पवार यांच्या त्या मातोश्री होत.

To Top