सोलापूर : जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक व विधवांनी कौशल्य विकास प्रशिक्षण पाठ्यक्रम यादीतील 135 पाठ्यक्रमातून आपल्या आवडीचा एक पाठ्यक्रम निवडण्यासाठी https://bit.ly/SKILLFORM या संकेतस्थळाचा वापर करुन कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणी करावी, असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार यांनी केलं आहे.