निधन वार्ता ! चंद्रकांत ताकमोगे यांचं निधन

shivrajya patra

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील शिरापूर (सो) येथील रहिवासी चंद्रकांत सदाशिव ताकमोगे यांचं बुधवारी आकस्मित निधन झाले. ते मृत्यूसमयी ७६ वर्षीय होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, सून, तीन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

To Top