सोलापूर : येथील नानक सिंधी सोसायटीचे अध्यक्ष तसेच सोलापूर शहर गृहनिर्माण सहकारी संस्था फेडरेशनचे अध्यक्ष मोहन सचदेव यांनी सोलापूर लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट या दुकानात जल्लोषमय वातावरणात दिवाळी साजरी केली. यावेळी आलेल्या मान्यवर अतिथींना त्यांच्या दुकानात शुभेच्छा दिल्या.
नितेश सचदेव आणि त्यांच्या संपूर्ण स्टाफने त्यांचे मनापासून स्वागत केले आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.