मंद्रूप : दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी यांचे वडील विश्वनाथ शंकरय्या स्वामी (वय - ७४ वर्षे) यांचं शनिवारी, २६ ऑक्टोबर रोजी रात्री अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या, रविवारी दुपारी एक वाजता मंद्रूप येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार असल्याचं सांगण्यात आलंय.