Type Here to Get Search Results !

मानाच्या अग्रमानिनी देवीच्या पुजनाने सीमोल्लंघन मिरवणुकीस प्रारंभ


सोलापूर : येथील विजयादशमी सीमोल्लंघन मिरवणुकीस मानाच्या जयभवानी तरुण मंडळाच्या अग्रमानिनी देवीचे पुजन येथील पोलिस आयुक्त एम.राजकुमार, शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करुन सीमोल्लंघन मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.

यावेळी सार्वजनिक नवरात्रोत्सव मध्यवर्ती मंडळाचे उत्सव अध्यक्ष प्रशांत कांबळे, विश्वस्त सुनिल रसाळे, दिलीप कोल्हे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, जगदीश मुनाळे, दत्तात्रय मेनकुदळे, विजय पुकाळे, ब्रह्मदेव गायकवाड, चक्रपाणी गज्जम, किसन गर्जे, शिवानंद सावळगी, शिवानंद येरटे, आशिष उपाध्ये, सिद्राम खेडगीकर, रोहित बिद्री, मल्लिनाथ सोलापूरे आदींची उपस्थिती होती.