सोलापूर : येथील विजापूर वेस बेगम पेठ येथे राहणारे अ.जब्बार अ.कदीर पिरजादे यांचे अल्पशः आजाराने बुधवारी दुपारी निधन झाले.
बुधवारी, 2 ऑक्टोबर रोजी त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरापासून विजापूर वेस, मक्का मशिदसमोर येथून रात्री ठीक 10:00 वाजता निघून अक्कलकोट रोडवरील जडेसाब मुस्लिम कब्रस्थान येथे त्यांचा दफन विधी (सुपूर्द-ए-खाक) होणार आहे. ते सरताज पिरज़ादे यांचे वडील होत.