Type Here to Get Search Results !

सलीम शेख यांचं हृदयविकाराने निधन


सोलापूर : येथील साखर पेठ महबूब हॉटेल शेजारील रहिवाशी सलीम अ.गफूर शेख यांचे रविवारी, 29 सप्टेंबर रोजी पहाटे हृदयविकाराने निधन झालंय. त्यांची अंत्ययांत्रा राहत्या घरातून महिबुब हॉटेलशेजारी येथून सायंकाळी 05:30 वाजता निघून अक्कलकोट रोडवरील जडेसाब मुस्लिम कब्रस्थान येथे त्यांचा दफन विधी (सुपूर्द-ए-खाक) होणार आहे. ते मुर्तूज सरोडगी यांचे आतेभाऊ होत.