वालचंद महाविद्यालयाचे ३३ विद्यार्थी नीट परीक्षेत यशस्वी, वाघमोडे अस्मिता प्रथमस्थानी

                                                        (अस्मिता वाघमोडे)

सोलापूर : राष्ट्रीय वैद्यकीय सामायिक प्रवेश चाचणी अर्थात नीट परीक्षा ०५ मे २०२४ रोजी झाली. वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यावश्यक असलेल्या या परीक्षेत वालचंद महाविद्यालयाचे एकूण ३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाघमोडे अस्मिता हिने नीट परीक्षेत ९५.२१% पर्सटाईल मिळून महावि‌द्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला. 

यशस्वी विद्यार्थ्यांचे नाव व त्यांचे पसेंटाईन पुढील प्रमाणे भुरकी बसवराज- ९३.५२, पाटील श्रुती-९१.५५, धनश्री कोळी ९०.२३, हिरेमठ समर्थ, मिरजकर मयुरी, अडसूळे वैष्णवी, बोल्लू श्रावणी, डोंगरे चैतन्यप्रसाद, यादव शिवराज, हलिमा मोहम्मद, गाढवे प्रदिप्ता, कूनगुलवार रेणुका, काळजे वैष्णवी, धोत्रे अंकिता, कोमल जगदीश, वैष्णव नंदिनी, भट गुरुशांत, साळुंके हर्षदा, सिरसुल्ला भूमिका, तेलंग सृष्टी, दोभाडा प्रणाली, औराडे विवेकानंद, सोंगीवाले यश, दंगापुरे प्राची, छपरे कुणाल, वैष्णवी जितेंद्र, कुचेकर आर्यन, शिवगुंडे धनेश्वरी, सोमा अंजली, धनश्री सुरेश, मच्चा नयन आणि  गायकवाड अमित यांचा समावेश आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे संस्थेच्या सर्व विश्वस्तांनी, प्राचार्य डॉ. संतोष कोटी, उपप्राचार्य अनुप म्हेत्रे, समन्वयिका सारिका महिंद्रकर, पर्यवेक्षक डॉ. कस्तुरे जीवराज यांनी अभिनंदन केले व त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

थोडे नवीन जरा जुने