तुळसाबाई तळभंडारे यांचं निधन

shivrajya patra


सोलापूर : आयु.भास्कर सुदाम खंडागळे यांच्या मावशी आयु. कालकथित तुळसाबाई गिरप्पा तळभंडारे यांचं गुरुवारी, ३० मे रोजी वृध्दापकाळात अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात सुना, नातवंडे-परतुंडे असा परिवार आहे. त्या मृत्यूसमयी ७३ वर्षांच्या होत्या.

त्यांचा जलदान विधी कार्यक्रम शनिवारी, ०१ जून रोजी सकाळी ०७ वाजता कोंतम चौक-धाकटा राजवाडा येथील राहत्या घरी आयोजित करण्यात आल्याचं सांगण्यात आले.

To Top