पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जिल्हा माहिती कार्यालयात अभिवादन

shivrajya patra


सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात अभिवादन करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकरी  सुनिल सोनटक्के यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मिडिया सेंटरचे सहायक नोडल अधिकारी रफिक शेख तसेच जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी शरद नलवडे, संजय घोडके, दिलीप कोकाटे, भाऊसाहेब चोरमले, प्रविण डफळ, अमोल घाडगे तसेच जेष्ठ पत्रकार बाळासाहेब वाघमोडे, चंद्रशेखर गायकवाड, योगेश तुरेराव, राजकुमार पवार, शिवाजी राजगुरू, नागेश दंतकाळे यांनीही अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

To Top