Type Here to Get Search Results !

निधन वार्ता : हाजी अब्दुल रहेमान दुरुगकर यांचं निधन

 


सोलापूर : येथील समाचार चौक, जामा मस्जिद शुक्रवार पेठेतील रहिवासी हाजी अब्दुल रहेमान उर्फ जलिस हाजी साहाब अमिन साहब दुरुगकर यांचं शनिवारी, ०६ एप्रिल रोजी पहाटे अल्पशः आजाराने निधन झाले. सकाळी १० वाजता त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या शुक्रवार पेठेतील राहत्या घरापासून निघणार आहे.

अक्कलकोट रस्त्यावरील जडेसाब मुस्लिम कब्रस्थान येथे त्यांचा दफन विधी (सुपूर्द-ए-खाक) होणार आहे. ते सामाजिक कार्यकर्ता (MD भाईजान) मुजिब दुरुगकर यांचे वडील होत.