सोलापूर : येथील सुप्रसिद्ध हाशमपिर मस्जिद ट्रस्टचे चिफ ट्रस्टी जाकिर जहांगीर मणियार यांचे अल्पशः आजाराने, सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. ते मृत्यू समयी ५६ वर्षीय होते.
त्यांची अंत्ययात्रा, २६ मार्च रोजी सकाळी १० वाजता त्यांचे राहते घर रविवार पेठ, पायल चप्पल दुकान (साकिना तालिम) येथून निघून जडेसाब मुस्लिम कब्रस्तान येथे दफनविधी (सुपूर्द-ए-खाक) होईल, असं सांगण्यात आलंय. त्यांच्या निधनावर सामाजिक क्षेत्रातील कार्यरत असलेल्या अनेकांनी संवेदना व्यक्त केल्यात.