सोलापूर : सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्त्याखालील जिल्हा सैनिक कल्याण विभागातील गट क पदाची पदे भरणे करीता, १२ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून ०३ मार्च रोजी संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यत हा कालावधी देण्यात आला होता . तरी लोकहितार्थ ऑनलाईन अर्ज मागविण्याचा कालावधि दि. ०४ ते २४ मार्च २०२४ संध्याकाळी ०६.०० वा.पर्यंत मुदत वाढ करण्यात आली असून सर्व माजी सैनिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केलं आहे.