शिरोळ : येथे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार युवक जिल्हा कार्याध्यक्ष, माझे मित्र दिगंबर भाऊ सकट यांनी प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी, २५ फेब्रुवारी रोजी साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष गजाला मुल्ला आष्टेकर, शिरोळ तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे, शिरोळचे माजी सरपंच बी. जी. माने सर, पांढरे सर, लक्ष्मी सकट वहिनी, शरद गुरव, आनंदराज सकट तसेच भागातील असंख्य माता भगिनी उपस्थित होत्या.