Type Here to Get Search Results !

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण


 

सोलापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी ८.०५ वाजता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.


           यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, विठ्ठल उदमले, अभिजित पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहायक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, NIC चे अधिकारी उत्कर्ष होलकांसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्यासह अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.