सोलापूर : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री हे दिनांक 05 व 06 जानेवारी 2024 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार दिनांक 05 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 6.00 वाजता मोटारीने सांगलीहून पंढरपूरकडे प्रयाण, रात्री 08.00 वाजता शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे आगमन व मुक्कम
शनिवार दिनांक 06 जानेवारी 2024 रोजी सकाळी राखीव. दुपारी 04.00 वाजता ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा, पंढरपूर. नंतर पंढरपूरहून पुणेकडे मोटारीने प्रयाण.