Type Here to Get Search Results !

इंडियन मॉडेल स्कूल ची 'श्रावणी '२ सुवर्ण;१ रौप्य पदकाची मानकरी


नवी दिल्ली : मंगळवारी, ०२ ते ०८ जानेवारी २०२४ दरम्यान दिल्ली पार पडलेल्या ६७ व्या नॅशनल स्कूल गेम्स डायव्हिंग २०२३-२४ या राष्ट्रीय स्पर्धेत इंडियन मॉडेल स्कूल सोलापूर ची श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिने डायविंग मध्ये १७ वर्ष वयोगटात हायबोर्ड, ३ मीटर, १ मीटर या तिन्ही क्रीडा प्रकरात २ सुवर्ण १ रौप्य पदक पटकविले.





यासाठी तिला, तिचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच श्रीकांत शेटे सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून शाळेचे अध्यक्ष अमोल जोशी, सायली जोशी यांनी तिचं अभिनंदन केलं आहे.