सोलापूर : येथील एमआयडीसी परिसर विनायक नगरातील रहिवासी ललिता राजाराम येमूल यांचे अल्पश: आजाराने शुक्रवारी २९ डिसेंबर रोजी निधन झाले. मृत्युसमयी त्या ५० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, आई, जाऊ, पुतण्या असा परिवार आहे. पूर्वविभागातील जनसेवा संघाचे राजाराम येमूल यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पार्थिवावर पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या शांतीधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.