Type Here to Get Search Results !

विकसित भारत संकल्प यात्रा.... ग्रामीण भागातील १३ ते ३१ डिसेंबर दरम्यानच्या कार्यक्रमाचं नियोजन



विकसित भारत संकल्प यात्रा....

ग्रामीण भागातील १३ ते ३१ डिसेंबर दरम्यानच्या कार्यक्रमाचं नियोजन

सोलापूर : जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत शहर व ग्रामीण भागात चित्ररथाच्या माध्यमातून केंद्रीय योजनांची प्रचार व प्रसिद्धी केली जात असून पात्र लाभार्थ्यांना लगेच लाभ देण्यात येत आहे. आजपर्यंत शेकडो गावांमध्ये चित्ररथाद्वारे माहिती दिली गेली असून, १३ डिसेंबर ते ३१ डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चित्ररथ दिनांक कोणत्या गावात येऊन लोकांचे जनजागृती करणार तसेच पात्र लाभार्थ्यांना लाभ देणार याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे. विकसित भारत संकल्प यात्रा, २६ जानेवारी २०२४ पर्यंत राबविण्यात येत आहे.

विकसित भारत योजनेअंतर्गत  दिनांक १३ ते ३१ डिसेंबरअखेर दिनांक निहाय गावे  पुढील प्रमाणे-

पंढरपूर :

 बुधवार १३ - जाधव वाडी, खरातवाडी, गुरुवार १४ -रोपळे, पांढरेवाडी, शुक्रवार १५ -मेडापूर, बाबुळगाव, शनिवार १६ -तुंगत, मगरवाडी, रविवार १७ -सुस्ते, तारापूर, सोमवार १८- बिटरगाव, अर्जुन सोंड, मंगळवार १९ - नारायण चिंचोली, बुधवार २० -ईश्वर वठार, देगाव, गुरुवार २१ - शेगाव दुमाला, शुक्रवार २२ -गुरसाळे, टाकळी गुरसाळे, शनिवार-भटुंबरे, भोसे, रविवार २४  - सुगाव भोसे, खेड भोसे, सोमवार २५ -होळे, शेवते, मंगळवार २६ -बंडी शेगाव, पटकुरोली, बुधवार २७  - उजनी वसाहत, देवडे, गुरुवार २८ -सुगाव खुर्द, शुक्रवार २९ -पिराची कुरोली, शनिवार ३० - वाडी कुरोली, आढीव.

मोहोळ-

 दि. १३ -एकरुखे, भोपळे, १४- मुसळेवाडी, डिकसळ, १५ -खुनेश्वर, मोरवंची, १६ - बिटले, भोयरे, १७- हिंगणी, घाटणे, १८ -आष्टी, भांबेवाडी, १९ -लांबोटी, शिरापूर, २०- देगाव, वाळुज, २१ - मलिकपेठ, नरखेड, २२ -खवणी, कोन्हेरी, २३ - पोखरापूर, सारोळे, २४ - गलांडवाडी, पळसेवाडी, २५ -यावली, चिखली, २६ - हिवरे, वडाचीवाडी, २७ - तेलंगवाडी, सिद्धेवाडी, २८ -देवडी, वाफळे, २९ - आडेगाव, वरकुटे, ३० -अकोली, औंढी, ३१ - पिंपरी, शेज बाभूळगाव.

माळशिरस 

दि. 13 -पुरंदावडे, येळीव, 14 -भांबुर्डे, जाधव वाडी, 15 -तगफळ, गारवाड, 16 - पठाण वस्ती, गिरझणी, 17 -कोळेगाव, फलवणी, 18 -कुरभावी, देशमुख वाडी, 19 -चौंडेश्वरवाडी, गिरवी, 20 - रेडे, बचेरी, दसुर,21 - नेवरे, जांभड, दि. 22 -करूडे, कोथळे,दि. 23 - उघडेवाडी, धानोरे, दि.  24 -खळवे, विठ्ठलवाडी,दि. 25 - मिरे, उंबरे वे, दि. 26 -माळेवाडी बो,दि.  27- बोंडले, कोंढार पट्टा,दि. 28 - बागेची वाडी, विजय वाडी, दि.  29 -बाबळगाव, मार्कडवाडी, दि.  30 -कदममावडी, कचरेवाडी,दि.31- उंबरे द.

माढा

दि.13 तांबवे, कन्हेरगाव, दि.14 दहिवली, निमगाव टे, दि.15 उपळवटे, ढवळस, दि.16 पिंपळ खुंटे, शेंडशिंगे,दि.17 अंबाड, शिराळ मा, दि.18 लऊळ,कुर्डू, दि.19 चौंभे पिंपरी, भोंगेवाडी, दि 20 रापळे क, लोणीनाडी, दि.21 बिटरगाव, दि.शिंगेवाडी, कव्हे, दि.23 महादेववाडी, बादल लोणी, दि.24 आकुलगाव, लहू, दि. 25 म्हैसगाव,चिंचगाव, दि.26 भोसरे, घाटणे,दि.27 सापटणे भौसे, जाधववाडी मा, दि. 28 शिंदेवाडी, चिंचोली, दि. 29 भुताष्टे, पडसाळी दि. 30 बावी, मोडनिंब, दि.31 रोपळे खु, वडाचीवाडी ऊ.बु.

मंगळवेढा

दि.13 जालिहाल, रेड्डे, दि.14 मारोळी,  शिरनांदगी, दि 15 भाळवणी, निंबोणी, दि.16 बावची, चिक्कलगी, दि.17 हून्नुर, महमदाबाद, दि.18 लोणार, पडोळकरवाडी, दि.19 रेवेवाडी, मानेवाडी, दि.20 भोसे, नंदेश्वर, दि.21 डोणज, भालेवाडी, दि.22  अरळी, नंदुर, दि. 23 बोराळे,सिध्दापूर, दि.24 तांडोर, तामदर्डी, दि.25 कागष्ट, डिकसळ,दि.26 लमांणतांडा,कात्राळ, दि.27 सोड्डी, शिवणगी, दि.28 आसबेवाडी, सलगर खु, दि.29 सलगर बु, दि.30  जंगलगी, पौट, दि.31 हुलजंती, येळगी.

 दक्षिण सोलापूर 

दि.13 आहेरवाडी, बंकलगी,दि.14 होटगी,फताटेवाडी, दि.15 होटगी स्टेशन,तिल्हेहाळ, दि.16 बोरूळ, आलेगाव,दि.17 इंगळगी, दुपारी -शिरवळ,दि.18कणबस ,दुपारी -औज ( आ),दि.19हीपळे, शिंगडगाव,दि.20आचेगांव, वळसंग,दि.21हनमगाव, लिंबी चिंचोळी,दि.22 येत्नाळ, तोगराळी,दि.23 कुंभार कर्देहळ्ळी,दि.24मुळेगाव,मुळेगाव तांडा,दि.25रामपुर, वडगांव,दि.26 दिंडूर,तीर्थ, दि.27 मुस्ती,धोत्री,दि.28 दोड्डी, दगनहळ्ळी,दि.29संगदरी,बोरामणी,दि.30तांदुळवाडी, पिंजारवाडी,दि.31 उळे ,दुपारी- उळेवाडी.

उत्तर सोलापूर 

13रानमसले,दारफळ बीबी,दि.14अकोलेकाटी,कोंडी,दि.15 पाकणी,शिवणी,दि.16 हिरज, तिऱ्हेृ,दि.17 पाथरी,तेलगाव,दि.18डोणगाव,कवठे.दि.19बेलाटी,नंदुर,दि.20भोगाव,बाणेगाव,दि.21कारंबा,खेड,दि.22 सकाळी-गुळवंची.

 अक्कलकोट

दि. 13 नन्हेगाव, दर्शनळ, दि.14 सुल्तानपुर, चंगी, दि.15 किणकवाडी, काझीकणबस, दि.16 पालापूर, बोरगाव, दि.17 घोळसगाव, गोगाँव, 18 खैराट, किरनहळी, दि.19 भूरीकवठे, बोराटी बु, दि.20 बोराटी खु,बाबलद, दि. 21 चिंचोळी मै, अंदेवाडी ज, दि.22 मुगळी, इब्राहीमपूर, दि.23 नागोरे, सिन्नर, दि.24 तळेवाड, सतनादुधनी, दि.25 उडगी, तोळनूर, दि.26 नागणसूर, नागविदगी, दि. 27 गुरववाडी, मराठवाडी, दि.28 कलप्पावाडी, शावळ, दि. 29 घुगरेगाव, कलहीप्परगे, दि.30 कजजगी, मंगरुळ, दि.31 तडवळ, अंकलगे.

बार्शी 

दि.13  तडसौंदणे, मांडेगाव, दि.14  गाताचीवाडी, भोयरे, दि.15  बेळगाव, आगळगाव, दि. 16   उंबरगे, भणसाळे, दि. 17  खंडकोणी, कोरंगाव, दि.18 धामनगाव अ,चुंब, दि. 19  काटेगांव, कळंबवाडी, दि.20 चारे, वालवड, दि.21  बोरगाव खुर्द, बाबुळगांव, दि.22 वाणेवाडी, जामगाव आ, दि. 23 कुसळब, धानोरे, दि. 24  पथारी, शिराळे, दि. 25 पिंपळवाडी, उक्कशडगाव, दि. 26  पांढरी, घोळवेवाडी, दि.27 चिंचोली, पांगरी, दि. 28 घारी, पुरी, दि.29 जहानपूर, पिंपळगाव, 30 मामदापुर, गोरमाळे, 31 येळब, खामगाव

करमाळा

दि.13 दिवेगव्हाण, सावडी, दि. 14 कुंभारगाव, भगतवाडी, दि. 15 देलवडी, भिलारवाडी, दि. 16 कावळवाडी, रामवाडी दि.17 जिंती, कात्रज,दि.18 खातगाव, टाकळी,दि. 19कोंढारचिंचोली, कोर्टी, दि. 20 पोंधवडी, विहाळ, दि. 21 विट, अंजनडोह, दि.22 झरे, रोशेवाडी, दि. 23 पिंपळवाडी, मोरवड, दि.24 वंजारवाडी, रावगाव, दि. 25 लिंबेवाडी, भोसे, दि.26 हिवरवाडी, वडगाव दि.27 मांगी, पुनवर, दि.28 जातेगाव, खडकी, दि.29 कामोणे, आळजापुर, दि.30 बिटरगाव, श्री पोथरे, दि.31 बोरगाव, बाळवाडी.