रविवारी सोलापुरात १९ वे ग्रामीण मराठी साहित्य सम्मेलन
सोलापूर : आखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, शाखा सोलापूर आयोजित १९ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन व काव्य संमेलन रविवारी, २४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलंय. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात सकाळी १०.३० ते सांयकाळी ०५ वा. दरम्यान हे संमेलन होत आहे.
काव्य संमेलन सादरीकरण यादी : संपर्क शरद गोरे सर, फुलचंद नागटिळक - 8805500208, रमेश सर खाडे सर- 9423593464, देवेंद्र औटी सर-9881482924, रामप्रभू माने -9850236045.
काव्य गझल सादरीकरण क्रमांक यादी आपले नाव नोंदणी चालू आहे. १२ पर्यंत यादीत समाविष्ट करण्यास साहित्यिकांनी संपर्क साधावेत. देवेंद्र औटी, रमेश खाडे, रामप्रभू गुरुनाथ माने, फुलचंद नागटिळक, हेमंत रत्नपाराखी (मंगळवेढा), विद्या माने (मंगळवेढा), हरिप्रसाद देवकर (मंगळवेढा), धनंजय माळी (मंगळवेढा), अरुण नवले, नरेंद्र गुंडेली, राहुल शेंडे (तेलंगवाडी), संध्या श्रीशैल हेब्बाळकर, खाजा बागवान, विजय खाडे, नानासाहेब गव्हाणे, मयुरेश कुलकर्णी, सोमनाथ गायकवाड, आप्पा वाघमारे, आश्रुबा कोठावळे (कळंब), सचिन काळे (मोहोळ) अलका सपकाळ (भूम), नागेंद्र माणेकरी (सोलापूर), निलोफर फणीबंद-शेख (अक्कलकोट), कवी अमोल जालिंदर खारे (मु. पो.म्हैसगाव, ता-माढा), अमोल बळीराम मोरे (अनगर), सीमा सतीश पाटील (मोहोळ) अजित चौगुले (सोलापूर)