यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हा समन्वयक शिवश्री दत्तामामा मुळे, जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पवार सर, जिल्हा सचिव प्रा. लक्ष्मण महाडिक सर, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रकाशअण्णा ननवरे, सचिन चव्हाण, वधू वर कक्षाचे शहराध्यक्ष श्रीराम माने, उपाध्यक्ष रमेश जाधव, कल्याण गव्हाणे, दत्ता शिंदे उपस्थित होते.