महेश अंदेली हे सर्वस्पर्शी कार्यकर्ते अनेक मान्यवर व संस्थांची श्रद्धांजली

shivrajya patra


सोलापूर : अनेक संस्थांशी सक्रिय  राहून सामाजिक कार्य करणारे महेश अंदेली हे सतत कार्यरत असलेले सर्वस्पर्शी कार्यकर्ते होते, अशा शब्दात अनेक मान्यवर व संस्थांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली.                     
श्री स्वामी समर्थ सहकारी सुत गिरणी-राजशेखर शिवदारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-सुनिल इंगळे, सुविद्या प्रकाशन-बाबुराव मैंदर्गी, सोलापूर जनता सहकारी बँक-प्रा. गजानन धरणे, महाराष्ट्र वीरशैव सभा व सिद्धेश्वर बँक-नरेंद्र गंभीरे, भारतीय जनता पाटीॅ-नरेंद्र काळे (शहर अध्यक्ष), श्री सिध्देश्‍वर देवस्थान कमिटी-अ‍ॅड. आर. एस. पाटील, छ. शिवाजी स्मारक मंडळ-रंगनाथ बंकापूर, पुढारी निवासी संपादक-संजय पाठक, फेम-महेश कराडकर, विश्‍व हिंदू परिषद-पुरूषोत्तम उडता, महाराष्ट्र वीरशैव महिला सभा- पुष्पाताई गुंगे, ज्येष्ठ साहित्यिका सुशिलाताई वाकळे, वीरशैव जिल्हा अध्यक्ष-सुरेश धोंगडे, सकाळचे संपादक-अभय दिवाणजी, ग्राहक भांडार-चंद्रकांत गुरव, भारत विकास परिषद-महादेव न्हावकर, सावा संघटना-संदीप जव्हेरी, तरूण भारत-प्रशात बडवेे, ज्येष्ठ पत्रकार-अरविंद जोशी, भाजपा ज्येष्ठ नेते-किशोर देशपांडे, महाराष्ट वीरशैव युवक आघाडी-राज पाटील, कसबा गणपती-बाळासाहेब  भोगडे, सहकार भारती-किरण करकंबकर, कृषि उपन्न बाजार समिती व्यापारी असो.-आण्णासाहेब कोतली, 
लिंगशेट्टी मंगल कार्यालयाचे सचिव बापूराव कुलकर्णी यांनी स्व. अंदेली यांना श्रद्धांजली वाहिली.
शोकसभेसाठी संतोष कोल्हापूरे, दशरथ वडतीले, लक्ष्मीकांत कुर्रा, रमेश बसाटे यांनी विशेष परिश्रम घेतले. या सभेसाठी दिलीपराव पेठे, अॅड. विजयराव मराठे, राजेंद्र शहा, प्रा.भीमाशंकर जमादार, काशिनाथ ढोले, राजकुमार हौशेट्टी, विश्वनाथ आमणे, मंजुषा गाडगीळ, काशिनाथ भतगुणकी, विष्णू मोंढे,,संजीव पिंपरकर, नौशाद शेख, दिनेश बिराजदार, डॉ. चनगोंडा हविनाळे, सिद्धेश्वर किणगी, असिम सिंदगी, अॅड. एम.बी. पाटील, अशोक खानापुरे, भारती शिवदारे, संगीता बावी, स्मिता उंब्रजकर तसेच संघ परिवार, सिद्धेश्वर बँक, सावा, ग्राहक भांडार, विरशैव सभा, लिंगायत समाज आदी संस्थाचे संचालक, पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी काशी जगदगुरू आणि खासदार डॉ. जय सिध्देश्‍वर शिवाचार्य यांच्या शोक संदेशाचे वाचन राजशेखर बुरकुले यांनी केले. शोकसभेचे सूत्रसंचालन ज्ञानेश्‍वर म्याकल यांनी केले.

To Top