बशीराबी रचभरे यांचं निधन
सोलापूर- येथील साखर पेठ, सकिना तालीम परिसरातील रहिवासी बशीराबी हाजी म. यासीन रचभरे यांचं वृध्दापकाळात अल्पशः आजारात निधन झाले. त्या मृत्यूसमयी 87 वर्षीय होत्या.
त्यांच्या पश्चात 3 मुले, 3 मुली, सुना, जावाई, नातवंडे असा परिवार आहे. त्या डॉ. बशीर रचभरे यांच्या आई होत.
