शिवछत्रपतींना स्मृतिदिनी शिवालयच्या वतीने अभिवादन

shivrajya patra
सोलापूर : स्वराज्य निर्माते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 346 व्या स्मृतिदिनी, शुक्रवारी सकाळी शिवालय सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात उद्योजक प्रमोद मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शिक्षण मंडळाचे माजी विरोधी पक्षनेते शशी थोरात, मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, शिवालयचे संस्थापक प्रकाश शिंदे, विकास मामा गायकवाड, राजू पुणेकर, निलेश शिंदे, विनोद शिंदे, शिवा कलशेट्टी, महेश पवार, किरण शिंदे आणि स्वराज्य चव्हाण आदी शिवभक्त उपस्थित होते.
To Top