सोलापूर : येथील साखर पेठ परिसरातील रहिवासी सौ. सरस्वती सदाशिव कन्ना यांचे अल्पशः आजाराने निधन झाले. त्या मृत्यू समयी 70 व्या वर्षीय होत्या. कै. सरस्वती यांच्या पार्थिवावर मंगळवारी,11 नोव्हेंबर रोजी 10 वाजता राहत्या घरापासून निघणार असून अक्कलकोट रोड येथील पद्मशाली स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. सरस्वती या भू .म .पुल्ली कन्या प्रशालेचे माजी उपप्राचार्य सदाशिव कन्ना यांच्या त्या पत्नी होत.
