सोलापूर : येथील दमाणी नगरातील महाराष्ट्र शासनाचे कामगार कल्याण केंद्र इथं महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचं औचित्य साधत माजी नगरसेवक सुनिल खटके यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी सहा. कामगार आयुक्त गायकवाड, केंद्र संचालक करजगी सर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
