श्री भगवंत संगीत महोत्सवास सिने अभिनेत्री वर्षा उसगांवकर, पार्श्वगायिका सपना अवस्थी, बेला सुलाखे आणि महागायक मोहम्मद अयाज यांची हजेरी

shivrajya patra

बार्शी : श्री भगवंत संगीत महोत्सव - २०२५ चं रविवारी ४ मे सायंकाळी ७ वाजता आयोजन करण्यात आलं आहे. सिने अभिनेत्री वर्षा उसगांवकर, पार्श्व गायिका सपना अवस्थी, 

पार्श्व गायिका बेला सुलाखे, महाराष्ट्राचे महागायक विजेते मोहम्मद अयाज यांच्या प्रमुख उपस्थितीत 'सूर सरगम' हिंदी-मराठी अविस्मरणीय गीतांचा संगीत कार्यक्रम होणार आहे.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, तरी सर्व बार्शी पंचक्रोशीसह रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन भगवंत महोत्सव कमीटीकडून करण्यात आलं आहे.

To Top