मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा जिल्हा दौरा

shivrajya patra

सोलापूर : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे  दिनांक 12 व 13 एप्रिल 2025 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून ,त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

शनिवारी, 12 एप्रिल रोजी दुपारी 2.00 वाजता   बेलोरा विमानतळ अमरावती येथून खाजगी  विमानाने  सोलापूरकडे प्रयााण.  दु. 04.00 वा. सोलापूर विमानतळ येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण दुपारी 04.10 वा. शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे आगमण व राखीव . सायंकाळी 05.15 वा . शासकीय विश्रामगृह  येथून मोटारीने नेहरूनगर कडे प्रयाण . 

सायं. 05.30 वा नेहरू नगर येथे आगमन व स्व. चंद्राम रामचंद्र चव्हाण (गुरूजी)  यांच्या पूर्णाकृती पुतळा कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 07.30 वा.नेहरूनगर येथून आधार क्रिटीकल केअर हॉस्पीटल येथे आगमन व हॉस्पीटलच्या उद्घाटनास उपस्थिती. 

रात्री 08.30 वा. युवराज राठोड यांच्या निवासस्थानी आगमन व सदिच्छा भेट व सोयीनुसार शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व मुक्काम.


रविवारी, 13 एप्रिल 2025 रोजी  सकाळी 09.45 वा .शासकीय विश्रामगृह सोलापूर येथून मोटारीने सोलापूर विमानतळकडे प्रयाण व सकाळी 10.00 सोलापूर विमानतळ येथून खाजगी विमानाने मुंबई कडे प्रयाण करतील.                                    

To Top