*निधन वार्ता* सुभाष पटवा यांचं निधन

shivrajya patra

 

सोलापूर : येथील सुभाष मोतीचंद पटवा-खर्डेकर यांचं गुरुवारी वृध्दापकाळी अल्प आजाराने निधन झाले. ते मृत्यूसमयी ८९ वर्षीय होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. 

श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर, कुंकूबाई नेत्र रुग्णालय, जैन सोशल ग्रुप, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यासह अनेक संस्थांच्या कार्यकारी मंडळावर त्यांनी अनेक वर्षे विश्वस्त म्हणून काम केले आहे. त्यांनी गेली पन्नास वर्षे फार्मसी कंपनी चालविली आहे. पटवा फोटोग्राफर यांचे ते बंधू होत.

To Top