सोलापूर : मराठा आरक्षणाच्या चळवळीतील सक्रिय नेतृत्व, सोमपा परिवहनचे माजी सभापती राजन जाधव यांच्या मातोश्री सगुणाई शंकर जाधव यांचं वृद्धापकाळाने सोमवारी, ३१ मार्च रोजी सकाळी निधन झाले. पुणे नाका स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार होतील, असं सांगण्यात आलंय.
