सोलापूर : साथीदारासह खंडणी मागणे, विनयभंग, सरकारी नोकर काम करत असताना त्यांना दमदाटी करणे अशा आरोपाचे ३ गुन्हे दाखल असलेल्या सैपन अमिनसाब शेख (वय-५० वर्षे) या पत्रकारास सोलापूर पोलीस आयुक्तालयानं ११ सप्टेंबर रोजी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून २ वर्षांकरिता तडीपार केलंय.