वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी घेतली एम.डी शेख यांची भेट

shivrajya patra


सोलापूर : सोलापूर लोकसभेचे वंचित बहुजन अघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी अखिल भारतीय मुस्लिम विकास परिषदचे एम.डी शेख यांची फाॅरेस्ट येथे भेट घेतली. यावेळी एम.डी शेख यांनी त्यांचं पुष्पगूच्छ देऊन स्वागत केलं.

 मुस्लिम, मागासवर्गीय, वंचित या सर्वाची चळवळ एकच आहे. त्यामूळे या सर्वानी मिळून सोलापुरचा पूढचा लढा देणं महत्वाचं आहे, असं उमेदवार राहुल गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

To Top