सोलापूर : जिल्ह्यातील मूळच्या अरणच्या (ता. माढा) सुनंदा मधुकर कुलकर्णी (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दिल्ली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
टेंभूर्णीतील प्रसिद्ध (कै.) डॉ. मधुकर कुलकर्णी यांच्या पत्नी तर राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) संचालक अतुलचंद्र कुलकर्णी (आयपीएस) यांच्या त्या मातुःश्री होत. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.