सोलापूर : कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, बुधवारी, २२ नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे.
बुधवारी, २२ नोव्हेंबर रोजी रात्री ११.०० वा. सांगली जिल्ह्यातील मिरज येथून शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे आगमन व राखीव.
गुरुवारी, २३ नोव्हेंबर रोजी पहाटे ०२.२० वा. कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत शासकीय पुजेस उपस्थिती. पहाटे ०३. ०० वा. पंढरपूर येथून जिल्हा – सांगलीकडे प्रयाण