डॉ. मिलिंद शाहीर यांचं निधन

shivrajya patra

सोलापूर : येथील प्रथितयश डॉक्टर आणि भवानी हॉस्पिटलचे मालक डॉ. मिलिंद शिवमूर्ती शाहीर  यांचं बुधवारी, 22 एप्रिल रोजी अल्पशः आजारात निधन झाले. ते मृत्यूसमयी 65 वर्षीय होते. 

अंत्ययात्रा गुरुवारी, 23 एप्रिल रोजी सकाळी 11.00 वा. भवानी पेठेतील त्यांच्या निवासस्थानातून रूपा भवानी स्मशानभूमी विद्युत दाहिनी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. 

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक भाऊ, सुना-नातवंडे असा परिवार आहे.

To Top