स्वातंत्र्यदिनी डॉ. हेडगेवार रक्तपेढी येथे झेंडावंदन

shivrajya patra
सोलापूर : भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुक्रवारी, डॉ. हेडगेवार रक्तपेढीमध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. रक्तपेढीचे अध्यक्ष सतीश मालू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी कोषाध्यक्ष सुहास जोशी, संचालिका डॉ. किरण सारडा, संचालक गिरीश दर्बी , अभिजीत टाकळीकर, राघवेंद्र  मुजुमदार, व्यवस्थापक रंगनाथ जोशी, वैद्यकीय अधिकारी  डॉ सुमेधा कंदलगावकर, डॉ. जगन्नाथ बिराजदार, डॉ. राजेंद्र लोणीकर तसेच जनसंपर्क अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
To Top