सोलापूर : येथील विजापूर रोड, नगरातील रहिवासी माजी सैनिक कालकथित गणपतराव सुरवसे (मुळ रहिवासी-सराटी, तालुका तुळजापूर) यांच्या पत्नी श्रीमती मरगुबाई गणपतराव सुरवसे यांचं मंगळवारी, 01 जुलै रोजी सायंकाळी वार्धक्यात एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्या मृत्यूसमयी 82 वर्षीय होत्या.
त्यांच्या पश्चात 03 विवाहीत मुले, 02 मुली, सुना, नातवंडे, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्या प्रा. आर. जी. म्हस्के यांच्या सासू तर प्रा. किरण सुरवसे (पुणे) यांच्या मातोश्री होत.
गुरुवारी, 03 जुलै रोजी दुपारी 01वा. शोक सभा आयोजित करण्यात आली आहे. स्थळ : आदित्य नगर,विजापूर रोड,सोलापूर (राहत्या घरी), भ्रमणध्वनी : 862487044
