सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची व कार्यकारी समितीची बैठक नियोजन भवन सभागृह, सोलापूर येथे शुक्रवारी, १६ मे रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि जिल्हा नियोजन समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत, असे जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी कळविलं आहे.
.jpeg)