जिल्हा माहिती कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

shivrajya patra

 

सोलापूर : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 वी जयंती निमित्ताने सोमवारी,  जिल्हा माहिती कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले

यावेळी  कार्यालयातील कर्मचारी संजय घोडके लिपिक, पंकज बर्दापूरकर, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब वाघमोडे, पत्रकार चंद्रशेखर गायकवाड, साप्ताहिक सोलापूर दणका संपादक विश्वनाथ व्हनकोरे, दै. अग्रणीवार्ता चे संपादक योगेश तुरेराव, साप्ताहिक क्रांतीसिंग चे संपादक संतोष शेलार, साप्ताहिक संत दामाजी संपादक सुनील चेळेकर इत्यादी उपस्थित होते.

To Top